Tuesday, November 2, 2010

श्री दुर्गा परमेश्वरी आरती ( दुर्गा )

श्री दुर्गा परमेश्वरी आरती ( दुर्गा )

साडेतीन पीठ देवीची आरती

जयदेवी जयदेवी जय दुर्गा परमेश्वरी .कृपादृष्टी तुझी भक्तावरी वास तुझा राहे भक्ता घरी ii

सिंहावरी तू सुहास्य वदनी अष्टभुजा तू शांकबरी, वास तुझा राहे भक्ताघरी

भृगुकुलाची तू गे लक्ष्मी ,भ्रार्गवरामाची तू गे जननी

वास तुझा राहे मातापुरी

महालक्ष्मी तू करवीर क्षेत्री जन वदती अंबाबाई

भुक्ती मुक्ती देशी तूची सत्वरी

अनुभूतीच्या प्रार्थनेसाठी प्रकटली त्वरीत तुळजापुरी

आदिमाया तू भवानी गौरी

सात मातृका सप्तश्श्रुगी भक्त भ्रमर घाली रुंजी

अष्टदशाभुजा गडावरी

Tuesday, July 27, 2010

महाराष्ट्रातील मुख्य साडेतीन पीठ






श्री महालक्ष्मी कोल्हापूर












श्री भवानी देवी तुळजापूर















श्री सप्तशृंगी देवी वणी.







रेणुकादेवी माहूरगड








महाराष्ट्रातील मुख्य साडेतीन पीठ






















Tuesday, July 6, 2010

काही प्रासादिक स्तोत्रे







व्यासांनी निवडलेले नऊ मंत्र स्तोत्र की ज्याचा पठणाने संपूर्ण सप्तशती वाचल्याचे पुण्य मिळते .





















भाविकांसाठी प्राकृत महालक्ष्मी स्तोत्र








































महालक्षमी ध्यान स्तोत्र

Saturday, June 12, 2010

श्री दुर्गापरमेश्वरी व साडे तीन शक्तीपीठ








करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी
















श्रीदुर्गा देवी


















मातापुर निवासिनी श्री रेणुकादेवी



























तुळजापुर निवासिनी भवानी देवी














सप्तश्रृंगी निवासिनी









महाराष्ट्रात साडेतीन शक्ती पीठाचे महत्व सर्व सामान्य लोकांच्या मध्ये पूर्व पार आहे .आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्व सामान्य माणसाला त्यांचे दर्शन घेणे सहज शक्य होत नाही .याचा विचार करून सर्व सामान्य माणसाना सहजगत्या एकत्र दर्शनचा लाभ मिळावा म्हणून ,श्री डॉ. मोहन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली साडेतीन शक्तीपीठाची स्थापना २००४ साली डोंबिवली पूर्व येथे करण्यात आली .