करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी
मातापुर निवासिनी श्री रेणुकादेवी
तुळजापुर निवासिनी भवानी देवी
सप्तश्रृंगी निवासिनी
महाराष्ट्रात साडेतीन शक्ती पीठाचे महत्व सर्व सामान्य लोकांच्या मध्ये पूर्व पार आहे .आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्व सामान्य माणसाला त्यांचे दर्शन घेणे सहज शक्य होत नाही .याचा विचार करून सर्व सामान्य माणसाना सहजगत्या एकत्र दर्शनचा लाभ मिळावा म्हणून ,श्री डॉ. मोहन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली साडेतीन शक्तीपीठाची स्थापना २००४ साली डोंबिवली पूर्व येथे करण्यात आली .